आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी दिल्ली:21 मे रोजी होणारी नीट-पीजी 2022 पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वोच्च न्यायालयाने नीट-पीजीची २१ मे रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यास नकार दिला आहे. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या पीठाने या प्रकरणी काही डॉक्टरांकडून दाखल

याचिका शुक्रवारी फेटाळून लावत म्हटले की, जर कोर्टाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय दिला तर तो दोन लाख विद्यार्थ्यांत अराजकता आणि अनिश्चितता निर्माण करेल. यामुळे रुग्णांच्या देखभालीवरही परिणाम होईल. नीट-पीज २०२१ साठी सुरू असलेल्या समुपदेशन प्रक्रियेचा उल्लेख करत डॉक्टरांच्या एका समूहाने नीट-पीजी परीक्षा पुढे ढकलण्याचा आग्रह केला होता.

बातम्या आणखी आहेत...