आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Supreme Court Verdict In Tamil Nadu Case A Master's Degree From An Open University Is Not Recognized Without A Degree

तामिळनाडू प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल:पदवीशिवाय मुक्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवीला मान्यता नाही

नवी दिल्ली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पदवीशिवाय मुक्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी मान्य नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्या.ऋषिकेश रॉय यांच्या नेतृत्वाखालील पीठाने यासोबत तामिळनाडूच्या एका विद्यार्थ्यास दिलासा देण्यास नकार दिला आहे. त्या विद्यार्थ्याने पदवीशिवाय मुक्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली होती. कोर्ट म्हणाले,या संदर्भात आलेल्या याचिकेवर अण्णामलाई विद्यापीठ विरुद्ध सरकार प्रकरणाच्या आधारावर उत्तर दिले आहे.

असे आहे प्रकरण तामिळनाडू लोकसेवा आयोगाने १५ डिसें.२००८ रोजी ग्रेड १ च्या थेट भरतीसाठी अधिसूचना जारी केली होती. यासाठी पीजी पात्रता होती.

बातम्या आणखी आहेत...