आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रगतीचा प्रकाश:4200 दिव्यांनी उजळला सुरतचा डायमंड बुर्ज

सुरत, गुजरातएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

१२ हजार लोकांनी केली महाआरती
सुरत. गुजरातच्या सुरतमधील खजोद येथे उभारणी पूर्ण झालेल्या डायमंड बुर्ज इमारतीचे हे छायाचित्र. रविवारी ४२०० दिवे लावून येथे गणेशाची स्थापना व महाआरती केली. यासाठी डायमंड बुर्जवर १२ हजार लोक पोहोचले होते. लवकरच त्याचे लोकार्पणही केले जाईल. सुरत डायमंड बुर्जचे संचालक मथूर सवाणी यांनी सांगितले, या इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर शुद्ध हवेसाठी रोपे लावली जातील. त्यासाठी चेन्नई, कोलकाता आणि यूपीतून ५६ हजार रोपे मागवली आहेत. पूर्ण क्षमतेने काम झाल्यावर या बिझनेस हबमध्ये एकाच वेळी १.५ लाख लोक काम करतील.
छाया : रितेश पटेल .

बातम्या आणखी आहेत...