आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परवानगी:तामिळनाडूत 6 डिसें. रोजी संघ संचलनास परवानगी

चेन्नईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघास ६ डिसेंबर रोजी तामिळनाडूत ४४ ठिकाणी पथसंचलन आणि सभा घेण्यास मद्रास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव तामिळनाडू पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यावर न्या.जी. के. इलानथिरराईन यांनी हा निकाल दिला.

बातम्या आणखी आहेत...