आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहनांचे दर वाढले:टाटा कंपनीच्या गाड्या आजपासून 0.9% महाग

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ऑटोमोबाइल कंपनी टाटा मोटर्स ७ नोव्हेंबरपासून कारसह सर्व प्रवासी वाहनांचे दर वाढवत आहे. कंपनीकडून जारी झालेल्या वक्तव्यात एखाद्या मॉडेलचा उल्लेख करण्यात आला नाही, पण सरासरी ०.९% वाढ करण्याचे म्हटले आहे. कंपनीने सांगितले, कच्चा माल महाग झाला. त्यामुळे आम्ही साेमवारपासून वाहनांचे दर वाढवत आहोत.

बातम्या आणखी आहेत...