आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी दिल्ली:करचोरी : पाच राज्यांत अनेक व्यापारी समूहांवर प्राप्तिकर विभागाचे छापे

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आयकर विभागाने करचोरीप्रकरणी बुधवारी पाच राज्यांतील अनेक व्यापारी समूहांवर छापे मारले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कर चोरीच्या तपासाशी संबंधित विविध प्रकरणात दिल्ली, हरियाणा, कर्नाटक, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात झडती घेतली जात आहे. या व्यापारी समूहांत मद्यनिर्मिती आणि विक्री करणाऱ्या समूहांशिवाय डेअरी, रिअल इस्टेट व लॉजिस्टिक व्यवसायाशी संबंधित समूहांचा समावेश आहे. अधिकाऱ्यांनी म्हटले की, या राज्यांतील तपास संचालनालयांना करचोरीची माहिती मिळाल्यानंतरच ही कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...