आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटीडीएस (उत्पन्नाच्या स्राेतातील करकपात) कापल्यानंतर करदात्याकडून तो उशिरा जमा केल्यास आयकर कायद्याच्या कलम २७१-सी अन्वये कोणताच दंड लागणार नाही, असे सोमवारी सुप्रीम कोर्टाने सांगितले. न्या. एम. आर. शहा आणि न्या. सी. टी. रविकुमार यांच्या खं़डपीठाने हा आदेश दिला.
त्यानुसार आयकर कायद्यातील कलम २७१-सी अत्यंत स्पष्ट असून याची व्याप्ती आणि अर्जाची मर्यादा स्पष्टपणे तरतूद असल्याचे सांगते. खंडपीठाने केरळ उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाविरोधात दाखल अपिलावर सुनावणी घेत आपला निर्णय दिला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.