आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटनिवडणूक:आझमगड निवडणुकीत भाजप, सपाला धडा शिकवा : मायावती

लखनऊ9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आझमगड लोकसभेच्या पोटनिवडणुकीत मतदारांनी भाजप व सपाला धडा शिकवावा, असे आवाहन बसपाच्या प्रमुख मायावती यांनी केले आहे. ही पोटनिवडणूक असली तरी आझमगडच्या जनतेला दाेन्ही पक्षास एका बाणात लक्ष्य करण्याची संधी मिळाली आहे. त्यासाठी पहिल्यांदा भाजपला धडा शिकवा. त्यांच्या लोकविराेधी योजना लक्षात घेऊन त्यांना पराभूत करावे. त्याशिवाय बुलडोझरचा वापर करण्याच्या कामाच्या पद्धतीलादेखील चपराक देण्याची गरज आहे. त्याशिवाय जनतेने समाजवादी पार्टीलादेखील धडा शिकवावा.

बातम्या आणखी आहेत...