आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोटाळा:शिक्षक भरती घोटाळा; छाप्यांत 50 लाख, दीड किलो सोने सापडले

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम बंगालमध्ये सहायक शिक्षक भरती घोटाळाप्रकरणी सीबीआयने बुधवारी कोलकात्यात अनेक ठिकाणी छापे मारले. या वेळी आरोपींच्या ठिकाणावरून ५० लाख रुपये रोकड, दीड किलो सोने आणि घोटाळ्याशी संबंधित दस्तावेज हस्तगत केले. सीबीआयने कोलकाता हायकोर्टाच्या आदेशावरून या प्रकरणात गुन्हा नोंदवला होता. या प्रकरणी पश्चिम बंगाल सेंट्रल स्कूल सर्व्हिस कमिशनच्या सल्लागारासह डझनभर लोकांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. सल्लागाराने कोलकात्यात एका ठिकाणी खरेदी केल्याची माहिती सीबीआयला मिळाली. या जागेवरही गुरुवारी छापे मारण्यात आले. शिवाय संपत्तीचे दस्तावेज आणि सहायक शिक्षक भरतीसाठी अर्ज करणाऱ्या १५०० उमेदवारांची यादीही मिळाली आहे.

बातम्या आणखी आहेत...