आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

जम्मू-काश्मीर:सोपोरमध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीरफच्या तुकडीवर केली फायरिंग, 1 जवान शहीद, 3 जखमी, एका नागरिकाचाही मृत्यू 

सोपोरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुरक्षा फोर्सवर हल्ल्याची सहा दिवसात ही दुसरा घटना

जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे सीआरपीएफच्या तुकडीवर दहशतवादी हल्ला झाला आहे. यामध्ये एक जवान शहीद झाला असून 3 जखमी झाले आहेत. एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. संपूर्ण परिसरात नाकाबंदी केली असून दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे.

सुरक्षा फोर्सवर हल्ल्याची सहा दिवसात ही दुसरा घटना आहे. यापूर्वी शुक्रवारी अनंतनागच्या बिजबेहडा येथे सीआरपीएफ तुकडीवर हल्ला झाला होता. यामध्ये एक जवान शहीद तर 5 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता.

0