आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Ambulance Was Not Found, The Body Of The Father Was Tied To The Roof Of The Car And Reached The Cemetery; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

असहायता:रुग्णवाहिका मिळाली नाही, कारच्या छतावर वडिलांचा मृतदेह बांधून स्मशानात पोहोचला

आग्रा11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जयपूर हाऊस पाेलिस चाैकी भागात राहणारे माेहित अग्रवाल यांच्या वडिलांचे काेराेना संसर्गामुळे निधन झाले.

आग्रा येथील जयपूर हाऊस पाेलिस चाैकी भागात राहणारे माेहित अग्रवाल यांच्या वडिलांचे काेराेना संसर्गामुळे निधन झाले. खूप प्रयत्न करूनही त्यांचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका मिळू शकली नाही. हतबल माेहितला वडिलांचा मृतदेह कारच्या छतावर बांधून स्मशानात न्यावा लागला.

अंत्यसंस्काराची वेळ झाल्यावर माेहितने मृतदेह कारवरून चितेवर ठेवला. असहायतेचे हे दृश्य बघून तेथील अनेकांचे डाेळे पाणावले. स्मशानात येणाऱ्या रुग्णवाहिकांमधून एकाच वेळी तीन-चार मृतदेह उतरवण्याची वेळ अाली अाहे.

बातम्या आणखी आहेत...