आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Bombay High Court's Petition For Name Change Was Rejected By The Supreme Court

याचिका फेटाळली:मुंबई उच्च न्यायालयाचे नामांतराची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई उच्च न्यायालयाचे नामांतर महाराष्ट्र उच्च न्यायालय करण्यात यावे अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. नामांतराचा मुद्दा हा लोकप्रतिनिधींचा आहे. कोणत्या मूलभूत हक्काने आपण ही याचिका इथे दाखल केलीय, असा सवाल करून न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि न्या.विक्रम सेठ यांनी ही याचिका फेटाळून लावली.

ठाणे येथील निवृत्त न्यायाधीश व्ही. पी. पाटील यांनी ही याचिका दाखल केली होती. महाराष्ट्राची संस्कृती, वारसा व परंपरा जतन करण्याच्या दृष्टीने इतर राज्यांतील उच्च न्यायालयांचेही संबंधित राज्यांच्या नावाने नामकरण करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी याचिकेत केली होती.

बातम्या आणखी आहेत...