आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात हायकोर्टात गेला खटला:पतीने 45 लाख रुपये पोटगी दिली, पत्नी म्हणाली, फारकत देणार नाही, पती म्हणाला... हा तर हातखंडा

अहमदाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरात हायकोर्टात एका महिलेने कौटुंबिक न्यायालयाच्या घटस्फोटाच्या आदेशाला आव्हान देत पतीसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. महिलेने कोर्टाला सांगितले की, पोटगी म्हणून पतीने ४५ लाख रुपये बँकेत जमा केले आहे. परंतु मला पैसे नको आहेत. मला पतीसोबत राहायचे आहे. पतीने या अर्जाचा विरोध करताना म्हटले की, ‘जज साहेब.. हे काही हृदयपरिवर्तन किंवा प्रेमाची बाब नव्हे तर माझे आयुष्य उद्ध्वस्त करून मला दुसरे लग्न न करू देण्याचा हाथखंडा आहे.

मी १० वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनमध्ये आहे. कारण पत्नी मला संसार थाटू देऊ इच्छित नाही. जोपर्यंत अपील प्रलंबित राहील, तोपर्यंत मी लग्न करू शकत नाही. न्या. जे.बी. पारडीवाला व न्या. वैभवी नानावटी यांच्या पीठाने महिलेला म्हटले की पती चांगली रक्कम देण्यास तयार आहे. तरीही तुम्हाला त्यांच्यासोबत का रहायचेय. का तुम्ही आपले भविष्य संकटात टाकताय. तुम्ही पतीसोबत सुखी जीवन जगू शका

बातम्या आणखी आहेत...