आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनच्या किती नागरिकांचा मृत्यू:गलवानमध्ये ठार झालेल्या चिनींची माहिती देणार नाही

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दाेन वर्षांपूर्वी भारतीय सुरक्षा दलासाेबत झालेल्या धुमश्चक्रीत चीनच्या किती नागरिकांचा मृत्यू झाला याबद्दल आम्ही काही सांगू शकत नाही. केंद्रीय माहिती आयाेगाने अलीकडेच आरटीआयच्या याचिकेवरील सुनावणीत हे स्पष्ट केले. ही याचिका २०२० मध्ये १५ व १६ जुलै राेजी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांनी दाखल केली.

बातम्या आणखी आहेत...