आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावार्षिक ६ लाख प्रवाशांची क्षमता असलेल्या मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामचंद्र इंटरनॅशनल एअरपोर्टच्या पहिल्या टप्प्याचे काम डिसेंबरमध्ये पूर्ण होईल. पहिले टर्मिनल एप्रिल २०२३ पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.
एअरपाेर्ट अथाॅरिटी ऑफ इंडियानुसार, टर्मिनलची डिझाइन आध्यात्मिकतेचा भाव जागृत करेल. याची रचनाही राममंदिरप्रमाणे असेल. बांधकामात बन्सी पहाडपूरच्या दगडांचा वापर होईल. २४२ कोटींच्या प्रकल्पात ३ टर्मिनल, धावपट्टीचा विस्तार व एअरसाइड सुविधा २०२५ पर्यंत पूर्ण होतील.
6 लाख प्रवासी
दरवर्षी 242 कोटी होणार एकूण खर्च
2025 पर्यंत होईल तीन टप्प्यांत
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.