आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शीख दंगल:एसआयटी अहवाल कोर्टाने स्वीकारला

नवी दिल्ली25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

१९८४ मधील शीखविरोधी दंगलीच्या तपासासाठी गठीत एसआयटीने दाखल केलेला संक्षिप्त अहवाल सर्वोच्च न्यायालयाने रेकॉर्डवर घेतला. न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना आणि पी. एस. नरसिम्हा यांच्या पीठाने गुरुवारी सांगितले, की ते अहवाल पाहतील आणि त्यानंतर सुनावणी होईल. न्यायालयाने या प्रकरणात दोन आठवड्यानंतर सुनावणीचे संकेत दिले. शीख दंगलीशी संबंधित १८६ प्रकरणांच्या तपासासाठी सर्वोच्च न्यायालयाने २०१८ मध्ये तीनसदस्यीय एसआयटीची स्थापना केली होती.

बातम्या आणखी आहेत...