आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात दंगल:बिल्किस यांची पुनर्विचार याचिका कोर्टाने फेटाळली

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुप्रीम कोर्टाला शिक्षा माफ करण्याच्या गुजरात सरकारच्या निर्णयावर विचार करण्याची विनंती करणारी बिल्किस बानो यांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. प्रक्रियेनुसार, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधातील पुनर्विचार याचिकेवरील निर्णय संबंधित न्यायाधीश आपल्या कक्षात देतात. ही याचिका १३ डिसेंबरला न्या. अजय रस्तोगी व न्या. विक्रम नाथ यांच्या पीठासमोर आली. सुप्रीम कोर्टाकडून बिल्किस यांच्या वकील शोभा गुप्ता यांना पाठवलेल्या संदेशात पुनर्विचार याचिका १३ डिसेंबरला फेटा‌ळल्याची माहिती दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...