आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Court Sought A Reply Regarding The Declaration Of Ram Setu As A National Monument

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी:रामसेतूला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याबाबत कोर्टाने उत्तर मागितले

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तामिळनाडूतील रामसेतूला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याच्या मागणीवर सुनावणी सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी केंद्र सरकारला चार आठवड्यात उत्तर मागितले आहे.कोर्टाने केंद्राला म्हटले की, त्यानंतर दोन आठवड्यांनी उत्तरादाखल प्रतिज्ञापत्र सादर करण्यात करावे. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी कोर्टात सवाल केला की, अनेक वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित आहे. रामसेतूला राष्ट्रीय स्मारक घोषित करणार आहे की नाही, एवढेच सरकारला सांगायचे आहे. २०२० मध्येही रामसेतूला ऐतिहासिक स्मारक बनवण्यावर सुनावणी झाली होती.

बातम्या आणखी आहेत...