आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Dismissal Of 228 Employees Of The Legislative Assembly Was Decided By The Court As Correct

नैनिताल हायकोर्टाचा निर्णय:विधानसभेच्या 228 कर्मचाऱ्यांची बडतर्फी कोर्टाने ठरवली योग्य

नैनिताल3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तराखंड विधानसभेत बॅकडोअर भरती प्रकरणी २२८ कर्मचाऱ्यांची बडतर्फी योग्य आहे. नैनीताल हायकोर्टाने कर्मचाऱ्यांना मिळालेल्या स्टेवर गुरुवार बंदी घातली. कर्मचाऱ्यांना हटवण्याच्या आदेशावर हायकोर्टाने बंदी घातली होती. हायकोर्टाच्या डबल बेंचने ती रद्द केली आहे. विधानसभा सचिवालयात माजी अध्यक्ष गोविंद सिंह कुंजवालांनी केलेल्या १५० आणि प्रेमचंद अग्रवालांनी केलेल्या ७८ नियुक्त्या शासनाने रद्द केल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...