आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्तव्य पार पाडले:आयुष्यातील अखेरचे मतदान करून गेले देशाचे पहिले मतदार

सिमलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशाचे पहिले मतदार श्याम सरण नेगी यांचे वयाच्या १०६व्या वर्षी निधन झाले. हिमाचलमधील कल्पा येथे २ नोव्हेंबरला त्यांनी पोस्टल बॅलेटद्वारे मतदान केले. ४ नोव्हेंबरला रात्री अखेरचा श्वास घेतला. पीएम नरेंद्र मोदी म्हणाले, आयुष्याच्या अखेरच्या प्रवासाला निघण्यापूर्वीही त्यांनी कर्तव्य बजावले. ते १२ नोव्हेंबरला मतदानाच्या दिवशीच मतदान करणार होते, पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे आधीच केले.

बातम्या आणखी आहेत...