आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Government Asked Swiggy, Zomate For A Plan To Improve The Grievance Redressal Mechanism

नवी दिल्ली:सरकारने स्विगी, झोमॅटेकडे तक्रार तंत्रात सुधारणेसाठी प्लॅन मागितला​​​​​​​

औरंगाबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरकारने स्विगी व झोमॅटो आदी ऑनलाइन फूड बिझनेस ऑपरेटर (एफबीओ) कंपन्यांना ग्राहक तक्रार निवारण तंत्रांमध्ये सुधारणेसाठी १५ दिवसांत प्लॅन सादर करण्यास सांगितले आहे. केंद्र सरकारने या फूड बिझनेस प्लॅटफॉर्म्सवर ग्राहकांच्या वाढत्या तक्रारींकडे पाहता हे पाउल उचलले आहे. केंद्र सरकारच्या ग्राहक संबंधी विभागाने या कंपन्यांना ऑर्डर अमाउंटमध्ये समाविष्ट डिलीव्हरी चार्जेस, पॅकेजिंग चार्जेस, टॅक्स, सर्ज प्रायसिंग आदी शुल्क ग्राहकांना पारदर्शक पद्धतीने दाखवण्याचे निर्देश दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...