आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Horse That Ran Away With The Bride From The Wedding, The Video Of This Funny Incident Went Viral

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुजरात:वरातीतून नवरदेवाला घेऊन पळाली घोडी, या मजेशीर घटनेचा व्हिडिओ व्हायरल

पाटण19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लग्नादिवशीच घोडीवरुन पडून नवरा मुलगा जखमी झाला

लग्नकार्यात अनेक मजेशीर गोष्टी घडत असतात. अशीच एक घटना गुजरातमधील पाटणमधून समोर आली आहे. लग्नाची वरातीत नाच सुरू असताना अचानक घोडी उधळली आणि नवरदेवाला घेऊन पळून गेल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील पाटण जिल्ह्यातील हारिज तहसील येथील एका गावात नवरा मुलगा घोड्यावर बसला होता. यावेळी घोड्याकडूनही काही गोष्टी केल्या जात होत्या. पण त्याचवेळी घोड्याचे संतुलन बिघडले आणि तो सैरावैरा पळू लागला. यावेळी नवरा मुलगा त्या घोड्यावर बसलेला होता. घोडा मुलाला घेऊन पळून गेला आणि काही अंतरानंतर नवरा मुलगा घोडीवरुन खाली पडला. यात नवऱ्या मुलाला किरकोळ दुखापत झाली.

बातम्या आणखी आहेत...