आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Kerala High Court On Friday Granted Interim Protection From Arrest To The Three In The TRS Ghodebazar Case

आमदारांचा घोडेबाजार:टीआरएस घोडेबाजार प्रकरणात केरळ उच्च न्यायालयाने शुक्रवारी तिघांना अटकेपासून अंतरिम सुरक्षा दिली

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेलंगणातील तेलंगण राष्ट्र समितीच्या (टीआरएस) घोडेबाजार प्रकरणात केरळ उच्च न्यायालयाने शुक्रवारी तिघांना अटकेपासून अंतरिम सुरक्षा दिली. या प्रकरणात चौकशीला सामोरे जाणाऱ्या जग्गू स्वामीचे हे तिघे सहकारी असून ते सर्व एका खासगी रुग्णालयाचे कर्मचारी आहेत. तेलंगण पोलिसांकडून अटक होण्याची शक्यता पाहता तिघांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. याचिकाकर्त्यांना आतापर्यंत आरोपी म्हणून हजर केले नसल्याचे निरीक्षण हायकोर्टाने या वेळी नोंदवले.

बातम्या आणखी आहेत...