आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छापेमारी:एनआयएने मंगळुरूच्या दाेन डझनपेक्षा जास्त ठिकाणी छापेमारी केली

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भाजयुमाे नेता प्रवीण नेट्टारू हत्याकांड प्रकरणात मंगळवारी राष्ट्रीय तपास संस्थेने मंगळुरूमध्ये दाेन डझनाहून जास्त ठिकाणी छापेमारी केली आहे. एनआयएची छापेमारी सुरू आहे. एनआयएच्या ३२ टीम या तपासात सक्रिय आहेत.

कन्नड जिल्ह्यातील पुत्तुर व सुलियामध्ये संशयितांच्या परिसरात तपास सुरू आहे. जट्टीपल्ला हाऊस सुलियाच्या अब्दुल कबीरवर ऑगस्टमध्ये नेट्टारूच्या हत्येचा कट केल्याचा आराेप करण्यात आला हाेता. २६ जुलै राेजी तीन जणांनी मंगळुरूच्या बेल्लारेमध्ये त्याची हत्या केली हाेती.

बातम्या आणखी आहेत...