आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिसर्च ट्रेंड:शास्त्र आणि तंत्रज्ञान संशोधनात वाढत आहे विद्यार्थ्यांची संख्या

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिला संशोधकांची संख्या - Divya Marathi
महिला संशोधकांची संख्या

आता टेसी थॉमस, सौम्या स्वामिनाथन, गगनदीप कांग यांच्यासह महिला शास्त्रज्ञांची यादी लांबत चालली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या दोन दशकांमध्ये वैज्ञानिक आणि तांत्रिक क्षेत्रातील महिला संशोधकांचा वाटा वाढला आहे. डीएसटीच्या अहवालानुसार, २०१५ ते २०१८ दरम्यान ती सुमारे ४ टक्क्यांनी वाढली आहे. विज्ञान आणि संबंधित क्षेत्रात संशोधन करणाऱ्या विद्यार्थिनींच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. 18.7% झाली महिला संशोधकांची संख्या २०१८ मध्ये, २०१५ पासून ४% वाढली

बातम्या आणखी आहेत...