आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Online Gambling Ban Bill Passed In Tamil Nadu In October Was Sent Back By The Raj Bhavan

ऑनलाइन जुगार बंदी विधेयक राजभवनाने परत पाठवले:तामिळनाडूत ऑक्टोबरमध्ये विधेयक मंजूर

चेन्नई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तामिळनाडूच्या राजभवनाने ऑनलाइन जुगार खेळण्यावर बंदी घालणाऱ्या विधेयकावर फेरविचार करण्यासाठी विधानसभेला परत पाठवले आहे. अधिकृत सूत्रांनी बुधवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, विधेयकाला राजभवनाद्वारे अधोरेखित केलेल्या काही मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर “फेरविचारासाठी’ सभागृहाकडे परत पाठवले आहे. १ ऑक्टोबर २०२२ रोजी राज्यपालांनी ऑनलाइन जुगार, रमी संबंधित ऑनलाइन गेमच्या नियमनाशी संबंधित अध्यादेश लागू केला हेाता. सरकारने १७ ऑक्टोबरला संबंधित विधेयक मंजूर केले होते.

बातम्या आणखी आहेत...