आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांचा दावा:भारत जोडो यात्रेनंतर पक्ष नव्या रूपात येईल

चेन्नईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील “भारत जोडो यात्रा’ गुरुवारी कन्याकुमारीच्या पुढे सरकली. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी यात्रा जीवनरक्षक असल्याचे सांगत म्हटले की, यात्रा पक्षाला नवे रूप देईल.

पक्ष आधीपेक्षा अधिक आक्रमक होईल. यामुळे मित्र व विरोधक पक्षाला किरकोळ ठरवणार नाहीत. पक्षाने राहुलसह ११९ नेत्यांना “भारत यात्री’ नाव दिले. काश्मीरपर्यंतची यात्रा ३५७० किमीची असेल.

बातम्या आणखी आहेत...