आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कट उधळला:अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा कट उधळला; दोन दहशतवादी ठार

श्रीनगर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगरमध्ये सुरक्षा दलांनी अमरनाथ यात्रेत हल्ल्याचा कट उधळून लावला आहे. या कारवाईत दाेन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. पाेलिस महासंचालक विजयकुमार म्हणाले, ठार झालेले दहशतवादी तोयबाशी संबंधित हाेते. त्यांना पाकिस्तानातून निर्देश दिले जात हाेते. देशाच्या सीमेवर अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न सातत्याने सीमेपलिकडून केले जातात.

बातम्या आणखी आहेत...