आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:फायटर जेटमध्ये राष्ट्रपती

तेजपूर (आसाम)2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी शनिवारी सुखोई-३० लढाऊ विमानाने उड्डाण केले. जेट ग्रुप कॅप्टन नवीनकुमार तिवारी हे वैमानिक होते. ३० मिनिटांच्या उड्डाणानंतर त्या म्हणाल्या, ‘आनंद वाटला.’ { सुखोईत उड्डाण करणाऱ्या त्या तिसऱ्या राष्ट्रपती ठरल्या. प्रतिभा पाटील यांच्यानंतर दुसऱ्या महिला राष्ट्रपती. एकूण तिसऱ्या महिला. यापूर्वी एपीजे अब्दुल कलाम यांनीही सुखोई सैर केली होती. { २०१८ मध्ये संरक्षणमंत्री असताना निर्मला सीतारमण यांनीही सुखोईत सैर केली होती.