आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीकरण:12 ते 17 वर्षांच्या मुलांसाठी ‘कोवोव्हॅक्स’ची किंमत घटली

नवी दिल्ली18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सीरम इन्स्टिट्यूटने १२ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांसाठी टोचली जाणारी लस कोवोव्हॅक्सची किंमत घटवली. आता ही लस ९०० रु.वरून २२५ रुपये केली आहे.

ही लस कर आकारणी किमतीशिवाय असेल. नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशनच्या शिफारशींवर सोमवारी कोवोव्हॅक्सला कोविन पोर्टलमध्ये समाविष्ट करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...