आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Spanish Flu Came In 3 Stages, The Lowest In The First Phase, The Highest Death In The Second, Corona In The First Phase.

दिव्य मराठी विशेष:स्पॅनिश फ्लू 3 टप्प्यांत आला होता, पहिल्या टप्प्यात सर्वात कमी, दुसऱ्यात सर्वाधिक मृत्यू, कोरोनाही पहिल्या टप्प्यात

Bhopal3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • 100 वर्षांतील दोन महामारींच्या ट्रेंडच्या आधारे कोरोनाच्या शक्यतांचा अभ्यास

गेल्या १० वर्षांत जगाने स्पॅनिश फ्लू व स्वाईन फ्लू अशा दोन महामारी पाहिल्या. कोरोना विषाणूला देखील एवढीच महामारी मानली जात आहे. परंतु दोन्ही महामारींचा तौलनिक अभ्यास केल्यास कोरोना अद्याप पहिल्या टप्प्यात असल्याचे मानले जाते. स्पॅनिश फ्लू  व स्वाईन फ्लूचा एकच वर्षात तीन टप्प्यात संसर्ग झाला होता. म्हणजेच एक टप्पा येऊन गेला. परंतु दुसरा टप्पा अत्यंत मृत्यूचे तांडव होता. तिसरा टप्पा तुलनेने फारसे हानीकारक नव्हते. हाच ट्रेंड राहिल्यास कोरोना देखील सर्वात कमी घातक अशा टप्प्यात आहे.

  • पहिल्या टप्प्यानंतर दुसरा टप्पा, पहिला टप्पा कमी घातक

स्पॅनिश फ्लू : इंग्लंडमध्ये १० महिने 

स्पॅनिश फ्लूने ५ ते १० कोटी लोकांचा मृत्यू झाला होता. पहिल्या टप्प्यानंतर तीन महिन्यांपर्यंत खूपच कमी रुग्ण आढळले. परंतु नंतर अचानक संसर्ग वाढला.

स्वाइन फ्लू : अमेरिकेत १० महिने 

१.२५ कोटी लोक बाधित झाले. २ लाख लोकांचा मृत्यू झाला. पहिला व दुसऱ्या टप्प्यात सुमारे ३ महिन्याचे अंतर होता. तिसरा टप्पा दुसऱ्या टप्प्याच्या दोन महिन्यानंतर आला होता. 
      

कोरोना : इटली, अमेरिकेत दोन महिने

चीनमध्ये नोव्हेंबर पासून सुरू झाला. चार महिन्यांत जगभरात पसरला. अमेरिका, युरोपातील सर्वाधिक परिणाम इटलीत दिसला. आता संसर्ग कमी होत चालल्याचे दिसते. 

बातम्या आणखी आहेत...