आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातामिळनाडूतील तिरुपूर जिल्ह्यातील कुप्पंडमपलयम येथील १७ वर्षीय विद्यार्थिनी रिथानिया रुग्णवाहिकेतून शाळेत परीक्षा देण्यासाठी गेली. वस्तुत: तिचे पोट दुखत असल्याने २ मे रोजी रुग्णालयात दाखल केले होते. तिथे कळाले की, तिचे आतडे पूर्णपणे ब्लॉक आहेत. त्यानंतर सर्जरी करण्यात आली. तिने डॉक्टरांना विनंती केल्यानंतर परीक्षेला जाण्यास परवानगी मिळाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.