आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदी हटवली:उत्तराखंडमध्‍ये महिलांच्या 30% कोट्यावरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने अखेर हटवली

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वाेच्च न्यायालयाने उत्तराखंडमधील नागरी सेवांतील स्थानिक महिलांचा ३० टक्के आरक्षण देण्याच्या २००६ च्या आदेशावरील उत्तराखंडच्या उच्च न्यायालयाने घातलेल्या बंदीला रद्दबातल ठरवले आहे. न्यायमूर्ती एस. ए. नजीर व न्यायमूर्ती व्ही. रामसुब्रमण्यम यांच्या पीठाने या प्रकरणात नाेटीस पाठवून उत्तराखंड सरकारच्या याचिकेवर जबाब मागितला आहे.

उच्च न्यायालयाने २४ ऑगस्ट २०२२ राेजी दिलेल्या आदेशाला राज्य सरकाराने सर्वाेच्च न्यायालयात आव्हान दिले हाेते. तीन एप्रिल राेजी झालेल्या परीक्षेत राज्यातील मूळ निवासी महिलांसाठी राखीव जागा असूनही त्यांना मुख्य परीक्षेत बसता येऊ शकले नाही.

बातम्या आणखी आहेत...