आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायलटचे निलंबन मागे घेण्यास नकार:‘त्या’ पायलटचे निलंबन मागे घेतले जाणार नाही

नवी दिल्ली23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हवाई वाहतूक नियामक डीजीसीएने एअर इंडियाच्या पायलटचे निलंबन मागे घेण्यास नकार दिला. विमानातील एका व्यक्तीने महिलेवर लघवी केल्याने पायलटला तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले होते. वैमानिकाचे निलंबन मागे घेण्यासाठी विमान संघटना आणि युनियनने डीजीसीएकडे संयुक्त याचिका केली होती. यात इंडियन पायलट्स गिल्ड, इंडियन कमर्शियल पायलट असोसिएशन, एयर इंडिया एम्प्लॉईज युनियन, ऑल इंडिया केबिन क्रू असोसिएशन या संघटनांनी याचिका दाखल केली होती.

बातम्या आणखी आहेत...