आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी दिल्ली:: अतिक्रमण हटवण्यास गेेलेले पथक कारवाईविनाच परतले

शाहीनबाग2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीच्या शाहीनबागेत सोमवारी बुलडोझर घेऊन अवैध कब्जा हटवण्यासाठी पोहोचलेल्या महापालिकेच्या पथकाला तेथील लोकांनी जोरदार विरोध केला. त्यामुळे बुलडोझरला कारवाई न करताच परतावे लागले. दुसरीकडे, ही कारवाई थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या माकपला न्यायमूर्तींच्या नाराजीचा सामना करावा लागला. दरम्यान, महापालिकेने कारवाईला विरोध करत असलेले आपचे आमदार अमानुल्लांसहित इतर लोकांवर एफआयआर दाखल करण्यासाठी पोलिसांत तक्रार दाखल केली.

बातम्या आणखी आहेत...