आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kanpur Voilnace | The Two Groups Clashed, Huge Stone throwing, President, Prime Minister, CM At The Ceremony ... Such Tension At Some Distance

कानपूर पेटले:दोन गट परस्परांना भिडले, प्रचंड दगडफेक; राष्ट्रपती, पंतप्रधान, सीएम समारंभात... काही अंतरावर असा तणाव

कानपूर/लखनौएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कानपूरच्या बेकनगंज परिसरात शुक्रवारच्या नमाजनंतर दुकाने बंद करण्याचे आवाहन करत फिरणाऱ्या एका गटाचा दुसऱ्या गटाशी वाद झाला. यादरम्यान दगडफेकीत गाड्यांचे नुकसान झाले. गोळीबारही झाला. सहाहून अधिक लोक गंभीर जखमी झाले. विशेष म्हणजे काही किमी अंतरावर राष्ट्रपतींच्या मूळ गावी या दिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी एका समारंभात होते.

बातम्या आणखी आहेत...