आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामोहालीत गुप्तचर विभागाच्या पोलिस मुख्यालयावर सोमवारी रात्री रॉकेटने झालेल्या ग्रेनेड (रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड-आरपीजी) हल्ल्याप्रकरणी महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. डीजीपी व्ही.के. भावरा म्हणाले, प्राथमिक तपासात आढळून आले आहे की, हे दोन लोक पांढऱ्या कारमध्ये आले आणि त्यांनी सुमारे ८० मीटरवरून आरपीजी डागले. टीएनटीचा वापर केल्याचा अंदाज आहे. काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.
संशय : दहशतवादी रिंदावर शंका, टाकून दिलेले ७ हजार मोबाइल जप्त
दहशतवादी हरविंदरसिंग रिंदावर पोलिसांना संशय आहे. रिंदा पाकिस्तानात असल्याचा व तो स्थानिक गुन्हेगारांच्या माध्यमातून अशा कारवाया करत असल्याचा संशय आहे. स्फोटाच्या ठिकाणाजवळील ३ मोबाइल टॉवरजवळ टाकलेले सात हजार मोबाइलही पोलिसांनी जप्त केले आहेत.
सोमवारी रात्री ७.४५ ला झालेल्या हल्ल्यात खिडकीच्या काचा फुटल्या, खोली रिकामी होती, जीवितहानी झाली ना
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.