आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा मंत्रालयाला अहवाल:ब्रजभूषणविरुद्ध एकाही मल्लाची साक्ष नाही

नवी दिल्ली9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाच्या आरोपांच्या चौकशीसाठी स्थापन समितीने सोमवारी क्रीडा मंत्रालयाला अहवाल दिला. अहवालात म्हटले की, आरोप सिद्ध करण्यासाठी कोणताच ठोस पुरावा किंवा साक्षी मिळाल्या नाहीत. आरोप सिद्ध करण्यासाठी समितीसमोर एकही महिला मल्ल हजर झाली नाही. महासंघाच्या अध्यक्षांवर आरोप लावत मल्लांनी दिल्लीत आंदोलन केले होते. त्यानंतर भारतीय ऑलिम्पिक संघाने ७ सदस्यीय समिती स्थापन केली.

बातम्या आणखी आहेत...