आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • This Is Not A Roar Of Aggression, But A Roar Of Love...the Roar Of Love Between A Lion And A Lioness

छायाचित्र:ही आक्रमणाची गर्जना नव्हे, प्रेमाचे गुज...सिंह आणि सिंहीण यांच्यात प्रणयानंतर गर्जना

जुनागड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे छायाचित्र महिला वन्यजीव छायाचित्रकार शीतल मिस्त्री यांनी टिपले आहे. - Divya Marathi
हे छायाचित्र महिला वन्यजीव छायाचित्रकार शीतल मिस्त्री यांनी टिपले आहे.

गीरच्या जंगलातील नर आणि मादी सिंहाचे हे छायाचित्र महिला वन्यजीव छायाचित्रकार शीतल मिस्त्री यांनी टिपले आहे. शीतल यांनी सहा वेळा सासन गीर भागात भटकंती केली. त्यांना १२ सफारींमध्ये सिंहाचे दर्शन झाले. त्यात सिंह आणि सिंहीण यांच्यात प्रणयानंतर गर्जना करण्याचा हा केवळ १५ सेकंदांचा क्षण होता. सफारीदरम्यान सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत ही सिंहक्रीडा पाहायला मिळाली. अशा छायाचित्राला दुर्मिळातील दुर्मिळ असे म्हटले जाते. सिंह-सिंहिणीतील असा क्षणिक संघर्ष सामान्य असतो.

(स्टोरी : वसीम टँक)

बातम्या आणखी आहेत...