आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छायाचित्र:चीन सीमेच्या अत्यंत जवळ आहे हा शिवपुतळा, पर्यटकांचे आवडते स्थळ

नाथुला (सिक्कीम)एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हे छायाचित्र बाबा हरभजन मंदिराजवळील शिवपुतळ्याचे आहे. थंडीमुळे याच्या मागे दिसणारा धबधबा सध्या गोठला आहे. गंगटोकपासून हे स्थळ सुमारे ६० किमी दूर आहे. नववर्षानिमित्त मोठ्या संख्येने इथे पर्यटक येत आहेत. येथील तापमान उणे ५ अंश सेल्सियस आहे. येथून केवळ ९ किमी दूर चीनची सीमा आहे.

छाया : ताराचंद गवारिया

बातम्या आणखी आहेत...