आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोलकाता:पार्थवर चप्पल फेकली; पैसे कुणाचे माहीत नाही : अर्पिता

कोलकाता11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षक भरती घोटाळ्यातील मुख्य आरोपी तृणमूल नेता पार्थ चटर्जीवर मंगळवारी एका महिलेने चप्पल फेकली. पार्थ यांना वैद्यकीय तपासणीनंतर ईडी रुग्णालयातून घेऊन जात असताना ही घटना घडली.

मंगळवारी अर्पिता यांची चौकशी करण्यात आली. त्यात घरातून जमा केलेली रोकड कुणाची आहे, हे ठाऊक नसल्याचा दावा अर्पिताने केला आहे. मला कल्पना न देता ही रक्कम घरात दडवण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...