आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थरारक प्रात्यक्षिके:दिल्लीत ‘गटका’ची थरारक प्रात्यक्षिके

नवी दिल्ली5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शीख धर्माचे संस्थापक श्री गुरुनानकदेवजी महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला सोमवारी दिल्लीत नगर कीर्तन करण्यात आले. या मिरवणुकीत निहंग शीख भाविकांनी पारंपरिक मार्शल आर्ट‌्स ‘गटका’ची थरारक प्रात्यक्षिके सादर केली.

बातम्या आणखी आहेत...