आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Torrential Rains In 5 States Of South India Due To Northeast Monsoon, Record Highest Rainfall In 2 Decades

सम-विषम हवामान:ईशान्य मान्सूनमुळे दक्षिण भारतातील 5 राज्यांमध्ये मुसळधार, 2 दशकांतील सर्वाधिक पावसाचा विक्रम माेडीत

तामिळनाडूएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

{तामिळनाडू, आंध्र, कर्नाटक, केरळ, पुद्दुचेरी येथे अनेक ठिकाणी दक्षिण-पूर्व मान्सूनची मुसळधार. {चेन्नईत दक्षिणेतील कोणत्याही शहरात २ दशकांतील सर्वाधिक पावसाचा विक्रम माेडीत. ८ आणि १३ सेंटिमीटर पाऊस झाला. २ मृत. ९ जिल्ह्यांतील शाळा बंद. {तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरीमध्ये ५ नोव्हेंबरपर्यंत पावसाचा हवामान खात्याचा अंदाज आहे. {चेन्नईत या काळात ४८% पाऊस.

{ईशान्य मान्सूनला हिवाळी मान्सून असेही म्हणतात. त्यामुळे डिसेंबरपर्यंत अनेक चक्रीवादळे निर्माण होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...