आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यटनसंबंधी स्वतंत्र पोलिस दल:मणिपूरमध्ये सुरू होणारप्रथमच टुरिस्ट पोलिस

इंफाळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मणिपूरमध्ये पर्यटनसंबंधी स्वतंत्र पोलिस दल स्थापन होणार आहे. मुख्यमंत्री बिरेन सिंह म्हणाले, पर्यटकांची सुरक्षा व मार्गदर्शनासाठी अशा प्रकारचे दल स्थापन करण्याची योजना आहे. ते देशातील पहिलेच टुरिस्ट पोलिस ठरतील. टुरिस्ट पोलिसांना प्रत्येक जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांशी जोडले जाणार आहे. या दलात समाविष्ट जवानांना दोन ते तीन महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. विशेष म्हणजे टुरिस्ट पोलिसांना शस्त्रे दिली जाणार नाहीत. परंतु या जवानांची वर्दी वेगळी असेल, असे सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...