आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रान्सप्लांट यशस्वी:किडनीदाता मुलगी रोहिणी व लालू स्वस्थ

पाटणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू यादव यांची किडनी ट्रान्सप्लांट यशस्वी झाली आहे. सिंगापूरमधील माउंट एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये झालेल्या ट्रान्सप्लांटसाठी लालूंची मुलगी रोहिणी आचार्यने त्यांना किडनी दिली. लालूंचा मुलगा आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले, सकाळी १० ते १२ वाजेदरम्यान आधी रोहिणीवर शस्त्रक्रिया झाली आणि तिची किडनी काढण्यात आली. नंतर १ ते ३ वाजेदरम्यान शस्त्रक्रिया करून किडनी लालूंच्या शरीरात ट्रान्सप्लांट करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर शुद्धीवर आल्यानंतर लालूंनी आधी मुलीची विचारपूस केली.

बातम्या आणखी आहेत...