आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औपचारिक अपील:राष्ट्रीय पक्ष दर्जा काढण्याच्या निर्णयावर तृणमूलचे अपील

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्याच्या विरोधात कायदेशीर पर्याय शोधण्यापूर्वी, तृणमूल काँग्रेस निवडणूक आयोगाकडे निर्णयाचे पुनरावलोकन करण्यासाठी औपचारिक अपील दाखल करणार आहे. साेमवारी निवडणूक अायाेगाने तृणमूलसह राष्ट्रवादी काँग्रेस, भाकपचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला. यासंदर्भात आयोगाने निर्णयाचे पुनरावलोकन करावे, अशी विनंती करणारे अपील दाखल करणार असल्याचे तृणमूलच्या नेत्याने सांगितले.