आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्फोट:तेलंगणात  बीआरएस सभेजवळ गॅस सिलिंडरमध्ये आग, दाेन जणांचा मृत्यू

खम्मम ।2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीआरएस बैठकीच्या आयाेजन स्थळाजवळ गॅस सिलिंडरला लागलेल्या आगीत दाेन जणांचा मृत्यू झाला, तर अनेक गंभीर जखमी झाले. खम्ममच्या वायरा तालुक्यातील कारेपल्लीच्या चिमलापाडू येथे सत्ताधारी भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) संमेलनादरम्यान घरगुती गॅस सिलिंडरचा स्फाेट झाला. त्यात दाेन जण मृत्युमुखी पडले. घटनेत अनेक लाेक गंभीर जखमी झाले आहेत.