आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंकीपॉक्स:दिल्ली अन् केरळात दोन नवे रुग्ण

नवी दिल्ली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात मंकीपाॅक्सचे आणखी दोन नवे रुग्ण आ‍ढळले आ‍हेत. यामुळे रुग्णांची संख्या ८ वर गेली आ‍हे. मंगळवारी दिल्ली आणि केरळात प्रत्येकी एक नवा रुग्ण आ‍ढळला. दिल्लीत एका ३५ वर्षीय आ‍फ्रिकन नागरिकाचा अहवाल पाॅझिटिव्ह आ‍ला. िवशेष म्हणजे त्याने गेल्या काही दिवसांपासून एकही परदेश दाैरा केलेला नाही. हा दिल्लीतील तिसरा रुग्ण आ‍हे. त्याला एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आ‍ले आ‍हे. तर संयुक्त अरब अमिरातीहून केरळला आ‍लेल्या एका ३० वर्षीय तरुणालाही मंकीपाॅक्सची लागण झाली आ‍हे. हा केरळमधील ५ वा रुग्ण आ‍हे.

बातम्या आणखी आहेत...