आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Two Terrorists Eliminated In Chingam Area Of Kulgam District, M4 Rifle & One Pistol Recovered

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काश्मिरात एन्काउंटर:​​​​​​​सुरक्षादलाने कुलगाममध्ये 2 दहशतवाद्यांचा केला खात्मा, एक रायफल आणि पिस्तूल हस्तगत; 7 दिवसात 7 दहशतवाद्यांना कंठस्नान

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बुधवारी शोपिया जिल्ह्याच्या सगुन परिसरात सुरभादलाने 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता

जम्मू-कश्मीरच्या कुलगाम जिल्ह्याच्या जिनगाम परिसरात सुरक्षादलाने शनिवारी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यांच्याजवळ M4 रायफल आणि एक पिस्टूल मिळाले आहे. दहशतवादी लपलेले असल्याच्या इनपुटवर सिक्योरिटी फोर्सेजने शनिवारी रात्री सर्च ऑपरेशन सुरू केले होते. या दरम्यान दहशतवाद्यांनी फायरिंक सुरू केली तर एन्काउंटर सुरू झाले. चकमक झाल्यानंतर देखील परिसरात जवानांकडून शोधीमोहीम राबवली जात आहे.

एका आठवड्यात 7 दहशतवादी ठार
बुधवारी शोपिया जिल्ह्याच्या सगुन परिसरात सुरभादलाने 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. एन्काउंटर 16 तास सुरू होते. यापूर्वी पुलवामा जिल्ह्याच्या अवंतीपोराच्या संबूरा परिसरात 27 सप्टेंबरला दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser