आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:यूजीसी-नेट परीक्षेचा आज जाहीर होणार निकाल

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय पात्रता चाचणीचा (नेट) निकाल शनिवारी जाहीर केला जाईल. विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) अध्यक्ष एम. जगदीश म्हणाले, परीक्षेचा निकाल एनटीएचे संकेतस्थळ https://nta.ac.in वर पाहता येईल. ही परीक्षा जुलै, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये चार टप्प्यांत घेण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...